लोक न्यूज-

सोमवार दि.१९/०७/२०२१ रोजी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शिवाजी राजपूत यांनी घोषित केली.यात उपाध्यक्ष:- 8, सरचिटणीस:-3,चिटणीस:-8,कोषाध्यक्ष:-1,युवती प्रमुख:-1,कॉलेज प्रमुख:-1,प्रसिद्ध प्रमुख:1,सोशल मीडिया प्रमुख:1 असून कार्यकारणी सदस्य 71आहेत असे एकूण 95 युवक कार्यकर्त्यांची पद देऊन निवड करण्यात आली आहे...
सर्व युवा कार्यकर्त्यांचे लक्ष लागून असलेल्या युवा मोर्चाची कार्यकारिणीची घोषणा तालुकाध्यक्ष शिवाजी राजपूत यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. यात उपाध्यक्षपदी हिरालाल आनंदा पाटील(रणाईचे), कमलाकर निंबा पाटील(रढावन), बाळासाहेब संजय पाटील(मुडी),मिलिंद भिकन पाटील(मंगरुळ),गोपाल बडगुजर(गलवाडे),पंकज शांताराम पाटील(निमझरी),राहुल विश्वास पाटील(वाघोदे), प्रशांत कामराज पाटील(कन्हेरे),यांची निवड करण्यात आली आहे.सरचिटणीसपदी रवींद्र भास्कर पाटील(जानवे),भूषण राजेंद्र देवरे(पातोंडा),विलास गुलाब सूर्यवंशी (मुडी) यांची निवड झाली आहे...
चिटणीस म्हणून उमेश युवराज चौधरी(मारवड),विजय कैलास पाटील (लोंढे),निखिल शामकांत पाटील (हिंगोणे),गजेंद्र रमेश जाधव(रामेश्वर खुर्द),जगदीश विजय पाटील(नगाव), दिलबर आत्माराम भिल(हेडावे),निलेश रमेश महाजन(देवळी),भावेश विकास राजपूत(कळंबू)याच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. यासह कोषाध्यक्ष विक्की भैय्यासाहेब साळुंखे(मारवड),युवती प्रमुख राजश्री संजय पाटील(पिंपळे बु),कॉलेज प्रमुख भटू युवराज पाटील(मांडळ),यांची तर  प्रसिद्ध प्रमुखपदी स्वप्निल नाटेश्वर पाटील(जानवे),सोशल मीडिया प्रमुखपदी स्वप्निल गोकुळ पाटील(हिंगोणे)याप्रकारे विविध पदावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.नूतन कार्यकरणीला पुढील वाटचालीस आणि पक्षाचे काम दिवसेदिवस जोमाने करावे म्हणून मा. आमदार स्मिताताई वाघ,ऍड ललिताताई पाटील,प्रदेश संयोजक ऍड व्ही आर पाटील,जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील,तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,जिल्हा दूध संघ संचालिका भैरवी वाघ,माजी सभापती श्याम अहिरे, प्रफुल्ल पवार,उपसभापती भिकेश पाटील,सरचिटणीस जिजाबराव पाटील,राहुल पाटील यांनी नूतन कार्यकरणीला शुभेच्छा दिल्या...