लोक न्यूज-
आज दिनांक ७/०३/२०२१ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्र, अमळनेर मार्फत मोफत स्पर्धा परीक्षा वर्ग अंतर्गत " स्पर्धा परीक्षा आणि भूगोल" या विषयावर 'डी. एम. ई. एस आर्ट्स अँड सायन्स कॉलेज, अमळनेर' भूगोल विषयाचे मार्गदर्शक "प्रा. डॉ. राहुल इंगळे सर" यांचे सेशन झाले सरांनी महाराष्ट्राचा भूगोल या विषयावर विस्तृत असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
त्या बद्दल सरांचे विशेष आभार. तसेच आज आमच्या अध्ययन केंद्राला प्रा.अशोक पवार सर,प्रा.डॉ.राहुल निकम,भागवत बन्सीलाल सर,व आमचे मार्गदर्शक नगरसेवक मा. नरेंद्रभाऊ संदानशिव यांनी भेट देऊन आमच्या विध्यार्थ्यांना पुस्तक भेट दिलेत व त्यांचे मनोबल वाढविले!!