लोक न्यूज-

अमळनेर शहरातील काही उच्चशिक्षित कॉलनी एरियातील रूम मालकांना सावधानतेचा इशारा आपले स्वमालकीचे भाड्याने दिलेले रुम मध्ये होत नाही ना कॉलगर्लना बोलावून रोमान्स काही दिवसांपूर्वी झालेला हा प्रकार दबक्या आवाजात चव्हाट्यावर चर्चा होतांना दिसून आला.
लोक न्यूजला काही तोंडातून सुटलेले शब्द कॅपचर केले असता जनते समोर मांडण्याचा प्रयत्न केला असून लोक न्यूजच्या या इशाऱ्याने रूम मालकांनी आपण दिलेले भाडयाने रूम सुरक्षित आहेत का? हे तपासून पाहिले पाहिजे अशा सुज्ञ नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.