लोक न्यूज-
अमळनेर-येथील ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल येथे महाराष्ट्राचे अराध्य दैवत,जाणते राजे,छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली..
  संस्थेचे सचिव प्रा शाम पाटील यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करुण अभिवादन करण्यात आले.यावेळी प्रशासन अधिकारी अमोल माळी,एम ए पठाण,मनोज बिर्हाडे,निलेश वानखेडे, महेश पाटील,एस जे पठाण,नागराज माळी,सुरेखा सोनगडकर,प्रियंका नंदुरबारे,मेघा पाटील,विक्रम संदानशिव, केदार देशमुख, उपस्थित होते.