लोक न्यूज-


मूळचे कावपिंप्री येथील रहिवासी आणि सद्या नवी मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त मा. श्री. प्रविणकुमार पाटील (भा.पो. से.) यांना सेवेतील उकृष्ट कामगिरी बद्दल २६ जानेवारी २०२१ रोजी राष्ट्रपती पदक देऊन गौरविण्यात आले. त्या पार्श्भूमीवर त्यांची नवी मुंबई पोलिस आयुक्तलयात (कार्यालयात) सदिच्छा भेट घेऊन त्यांचा रामकृष्ण बी. पाटील यांनी सत्कार केला आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सोबत श्रीमती मायाताई परमेश्वर(नवी मुंबई) दत्ता जगताप(सातारा), सुधीर परमेश्वर(नवी मुंबई),एकनाथ ठोंबरे(पनवेल).