अमळनेर / रिपोर्ट

दैनिक दिव्यमराठी चे पाडळसरे ता,अमळनेर  येथील देवदूत पत्रकार श्री  वसंतराव दिलीपचंद पाटील यांचे डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनचे मिशन देवदूत अंतर्गत आभार . श्री मिलिंद चौधरी( सचिव, डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन ) यांनी आज फोन वरून त्यांचे आभार मानले. या भागातील मुंगुसे   गावात सर्वप्रथम कोरोनो ने प्रवेश केला तेंव्हा त्याचे वृत्तांकन प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन देवदूत पत्रकार वसंतराव दिलीपचंद पाटील  यांनी केले होते.  कोविड १९- काळात वृत्तपत्रातुन सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जनजागृती व प्रबोधन पर बातम्यावर भर त्यांचा असतो. डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन चे मिशन अंतर्गत   देवदूत पत्रकार श्री वसंतराव दिलीपचंद पाटील      याना आभार पत्र पाठविले आहे. कोरोना मुक्त झाल्यावर देवदूत पत्रकार श्री वसंतराव दिलीपचंद पाटील   यांचा कलाम कुटुंबियांचे उपस्थित नासिक येथे सत्कार करण्यात येईल.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा दिव्य मराठीचे पाडळसरे येथील पत्रकार वसंतराव पाटील यांचे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय संघटक सहसचिव संभाजी देवरे व संपादक लोकन्यूज टीम कडुन मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!!!