अमळनेर: कोविड-१९ या आजाराबाबत उपयोगी असे अँप भारत सरकारने बनविले असून सर्व नागरिकांनी हे आपल्या मोबाइल मध्ये डाउनलोड करावे असे अवाहन अमळनेर तहसीलदार यांनी केले आहे.
  भारत सरकारने बनविलेले हे अँप कोविड-१९ या आजाराबाबत
सर्व माहिती उपलब्ध हे अँप डाउनलोड केलेल्या व्यक्तींना उपलब्ध करून देते तसेच आपल्या आजूबाजूला कोणी कोरोनाग्रस्त असेल तर त्याची सूचना देते तसेच इ- पास मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देते त्यामुळे हे अँप सर्वांनी डोवनलोड करावे असे अवाहन अमळनेरचे तहसीलदार मिलिंद वाघ यांनी केले आहे.अशी प्रेस नोट अमळनेर तहसीलदार यांच्याकडून "लोक न्यूज"ला प्राप्त झाली आहे.