अमळनेर: संपूर्ण देश लॉक डाउन पाळत असतांना लॉक डाउन मध्ये सोसियल डिस्टनिंग न पाळता क्रिकेट खेळण्याचा आनंद घेणाऱ्या सुमारे20 /25 अल्पवयीन मुलांचा व शिकक्षित स्वतःला ऑलरेडी हुशार समजणारे लोकांचा समावेश होता असे सांगण्यात येत आहे.  बीडीओ व पोलीस पथकाने पाठलाग करून पळवत सोडले व काहींना उठ बस काढण्याची शिक्षा केली.
     अमळनेर तालुक्यातील झाडी येथे बीडीओ वायाळ व पोलीस पथकाने भेट दिली तेव्हा लॉक डाउन चे नियम तोडत काही अल्पवयीन मुले  त्यांना क्रिकेट खेळतांना आढळली.बीडीओ साहेबांना बघून काही मुले पळून गेले तर जे हाती लागले त्यांना उठ बस ची शिक्षा करत त्याच्याशी संवाद साधत त्यांना लॉक डाउन चे महत्व बीडीओ वायाळ यांनी समजावून दिले.
     
  तसेच झाडी सह काही गावान मध्ये
ग्रामसेवक व शिपाई यांनी वेळोवेळी सुचना देऊनही निर्लज्ज सारखे तसेच बसून राहतात.
मारोती मंदिर मरी आईचे मंदिर यांच्या वरती काही महाभाग एक दुसरीच्या कुरघुडी काढणे सेंटर बनून दिवसभर रिकामी लोकांची गर्दी दिसते याचा सुद्धा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.