रत्नापिंप्री ता.पारोळा (प्रतिनिधी) येथून जवळच असलेले दबपिंप्री येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय व्यवस्थापन समितीच्या कार्यकारीणीची निवड झाली यावेळी सरपंच प्रमिलाबाई भिल, उपसरपंच सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन शालेय व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली यावेळी समितीच्या अध्यक्षपदी मनोज धुडकू पाटील उपाध्यक्षपदी सविता सचिन मनोरे तर सदस्यपदी सीमाबाई पुरूषोत्तम धनगर ,अरूण रोहिदास मोरे , कलाबाई सुरेश संकट ,प्रकाश दामू मनोरे,सुशिला ईश्र्वर भिल, अनिल जतन बोरसे,योगिता कल्याणराव पाटील,चुनिलाल रामदास पाटील,राजश्री प्रविण पाटील, क्रांती शिवाजी पाटील, भिमराव शिवाजी वरूडे अशी शालेय व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली यावेळी , किरण भागवत , राहुल पाटील , अधिकार धनगर, दिनकर वानखेडे, भगवान धनगर, विजयकुमार सोनवणे, सचिन मनोरे, विश्र्वास मनोरे , रामचंद्र पाटील, मयुर पाटील, किशोर वाघ, धनगर सरदार, गमन मांगारोळी, लिना पवार , मनिषा पाटील आदी उपस्थित होते