अमळनेर:खापरखेडे व अम्बारे येथील विविध कार्यकारी सोसायटी चे माजी संचालक संदीप बबनराव सैदाने यांची राष्ट्रिय किसान मोर्चा च्या तालुका अधक्ष्यपदी निवड झाली आहे त्यांच्या ह्या निवडीचे पत्र प्रदेश अधक्ष्य प्रा. शिवाजी पाटील यांनी दीले.
या निवड़ीबद्दल सर्व समाजातुन अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत यात गावातील अनेक ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करुन् पुढील कामासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.या प्रसंगी गावातील प्रताप नागराज पाटिल,अमृत सीताराम पाटिल,माधवराव पुंडलिक पाटील,मंसाराम काळू पाटील,पंढरीनाथ श्रावण पाटिल,रोहिदास गंभीर सैदाने,मधुकर भावराव पाटील,माध्यमिक शि मा•शंकर काळू पाटील,माध्य शि.गोकुल हिलाल पाटील,प्रा संजय विक्रम सैदाने,बापुराव नगराज पाटील,गजु पाटील,सुरेश पाटील.विलास पाटील,सुनील सैदाने,सीताराम सोनावणे,शरद पवार आदींनी त्यांचे कौतुक केले आहे. यावेळी गावातील अनेक महिला व पुरुष उपस्थित होते.