शिरपूर - दि.23-9-2017 रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वर गुप्त सूत्रांच्या माहिती नुसार हाडाखेड शिवारातील हॉटेल जय मतादी ढाब्याच्या बाजूला पंजाब पासिंगचे ट्रँकर उभे केले असता.त्या ट्रँकर मधून गाडी क्रमांक MH18-W-6216 मध्ये असलेल्या 200 लिटरच्या ड्रममध्ये स्पिरिट उतरविण्याचे काम सुरू असतांना त्यावेळी पोलिसांनी छापा टाकला.एकूण 27,53000 मुद्देमाल जप्त करण्यात आला.असुन 3 आरोपींना मुबई दारूबंदी कायदा 1949 अन्वेय अटक करण्यात आली.सदरची कार्यवाही मनोहर अंचूळे,अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क,धुळे तसेच,निरीक्षक व्ही. बी. पवार,डी एम चकोर, एम एन कावळे,एस डी मराठे,अनिल बिडकर,एल एम धनगर,यांचे पथकाने सदरची कार्यवाही केलीअसून पुढील तपास बी जी अहिरे दुय्यम निरीक्षक,सिमा तपासणी नाका हाडाखेड,धुळे करीत आहे.