लोक न्यूज(वैजापूर)
पुणे, दि. १५ फेब्रुवारी २०२६ :
लेखक धोंडिरामसिंह राजपूत यांचे ‘आभाळमाया’ हे पुस्तक १६ फेब्रुवारी २०१८ रोजी पुणे येथील महाजन प्रकाशनतर्फे प्रकाशित झाले होते. प्रकाशनाला आज आठ वर्षे पूर्ण होत असताना सोशल मीडियावरील फेसबुकने ही आठवण पुन्हा एकदा प्रदर्शित केली आहे.
फेसबुकच्या “On This Day” (आठवणी) या सुविधेद्वारे १५ फेब्रुवारी रोजी पुस्तक प्रकाशनाची नोंद पुन्हा डिस्प्लेवर झळकली. त्यामुळे लेखकांसाठी हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण ठरला. साहित्य क्षेत्रातील या महत्त्वाच्या टप्प्याची आठवण करून दिल्याबद्दल लेखकांनी फेसबुकचे आभार मानले आहेत.
‘आभाळमाया’ या पुस्तकाला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, कौटुंबिक नातेसंबंध आणि मायेचे भावविश्व उलगडणारे हे पुस्तक वाचकांच्या मनात स्थान मिळवून आहे. प्रकाशनाच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्याने लेखकांनी आपल्या वाचकांचे तसेच प्रकाशकांचेही आभार व्यक्त केले.