लोक न्यूज

अमळनेर:-येथील असंख्य भाजप कार्यकर्त्यांनी भारताचे माजी दिवंगत पंतप्रधान   भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी करून त्यांना सामूहिक अभिवादन करण्यात आले.
       सुरवातीला वाजपेयींच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.यावेळी अजय केले,विजय पाटील व दीपक पवार यांनी वाजपेयीं यांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकून त्यांच्या कार्याला उजाळा दिला.त्यांच्या स्मृती सदैव अमर राहतील अशा भावना व्यक्त करण्यात आला.सदर कार्यक्रम न्यू व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कुल,अमळनेर येथे आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी शितल देशमुख, उमेश वाल्हे, अजय केले, महेश पाटील,प्रा. पटवर्धन, दिलीप ठाकुर, दिलीप साळी, दिपक पवार, दिपक पाटील, गणेश बडगुजर, देवा भोई,
महेश पाटील, मुन्ना कोळी, राम कलोसे, महेश संदानशिव, सागर बारी, सुभाष पाटील, प्रभाकर बडगुजर, बबलू बोरसे, अमोल धाडकर, चंद्रशेखर कुळकर्णी, निलेश लांडगे, धनराज महाजन, श्याम भावसार, किरण भावसार, रावसाहेब सुर्यवंशी, विजय पाटील, तुळशिराम हटकर, महेशराव पाटील, युवराज चौधरी, सौ.माधुरी ताई पाटील यासह असंख्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.