दुर्गा फाउंडेशन संचलित कै. श्री.दादासाहेब व्ही.एस. पवार इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये Indian Talent Olympiad 2024-25 या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.या परीक्षेत शाळेतील विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले आहे. यासाठी विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक व पालक यांनी प्रोत्साहित केले होते.
राष्ट्रीय ओलंपियाड परीक्षेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक उत्कृष्टतेपासून ते वैयक्तिक विकासापर्यंत अनेक फायदे होतात. या परीक्षेत विद्यार्थ्याला पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे विचार करावा लागतो ज्यामुळे तो विषयात खोलवर जातो यामुळे विद्यार्थ्यांना मूलभूत संकल्पना चांगल्या प्रकारे समजण्यास आणि समस्या सोडवण्याची कौशल्य विकसित करण्यास मदत होते.
शाळेतील विद्यार्थ्यांनी Indian Math Olympiad आणि Indian Computer Olympiad या परीक्षेत आपला सहभाग नोंदविला होता IMO Round 1st व 2nd या दोन्ही परीक्षेत विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले. त्यासाठी विषय शिक्षिका म्हणून मनीषा सोनार आणि अलका पवार यांनी वर्षभर विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन तसेच योग्य अध्यापन करून खूप परिश्रम घेतले.
शाळेतील इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी कु. प्रांजल मनीषा सोनार या विद्यार्थिनिने Computer या विषयात State Rank 4 तसेच State Topper Scholarship प्राप्त केली आहे. तसेच केदार रवींद्र पाटील, खेमेश जितेंद्र बडगुजर, गौरव शरद माळी, सुमित विजय भालेराव, आदित्य भगवान जाधव, हितेश ज्ञानेश्वर कोळी या विद्यार्थ्यांनी IMO व ICO यात Class Topper तसेच Excellence Medal Award प्राप्त केले आहेत. उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच सुवर्णपदक प्राप्त झाली आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचा शाळेला खूप अभिमान आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे चेअरमन मा.श्री. उत्कर्ष पवार तसेच मुख्याध्यापिका वर्षा सोहिते यांनी खूप अभिनंदन व कौतुक केले.
शाळेच्या तसेच शिक्षकांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ITO कडून शाळेला Best School Award तसेच Best Principal Award आणि Best Teachers Award देखील देण्यात आले आहे.
ओलिंपियाड परीक्षेतील यश हे केवळ मुलांसाठीच नाही तर पालकांसाठी व शिक्षकांसाठी देखील अभिमानाचे चिन्ह आहे,कारण प्रमाणपत्रे, पदके किंवा पुरस्कार नेहमीच उच्च साध्य करण्यायोग्य ध्येयांच्या बाबतीत आत्मसमान व प्रेरणा निर्माण करण्यास मदत करतात. ही कामगिरी पूर्णतेची भावना निर्माण करते.