लोक न्यूज-
 दिलीप आबा मारवडकर शेतकरी अमळनेर मतदारसंघातील तमाम शेतकरी बांधवांना विनंती करतो की जो माणूस शेतकऱ्यांच्या विमाच्या जीवावर विधानसभेची निवडणूक लढवतोय व तालुका दुष्काळी घोषित करण्यात असमर्थ आहे. त्या माणसाला शेतकरी बंधू मतदान करणार का पाच वर्षात त्यांनी शेतकऱ्यांसाठी काही चांगल्या योजना आणल्यात का? त्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी अहोरात्र झडणारे आंदोलन करणारे आमचे शिवा नाना उर्फ शिवाजी दौलत पाटील यांना तालुक्यातील शेतकरी यांनी मतदान करावे व त्यांना विधानसभेत पाठवावे.ज्या शेतकऱ्यांचे नातेवाईक  चाळीसगाव तालुक्यात असतील त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना फोन लावा व शेतकऱ्यांना यावर्षी किती अनुदान मिळालं हे विचारून मतदान करावे असे अव्हान दिलीप आबा मारवडकर यांनी केले आहे.