लोक न्यूज-
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ओबिसी समाजाचा अपमान केल्याबद्दलअमळनेर येथे जोडे मार आंदोलन करताना भाजपा प्रदेश उपाध्यक्ष स्मिताताई वाघ जिल्हाउपाध्यक्ष महेश पाटील युवा मोर्चा प्रदेश सचिव भैरवीताई तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील शहराध्यक्ष उमेश वाल्हेभाऊ तालुका सरचिटणीस जिजाबराव पाटील उपाध्यक्ष मच्छिंद्र अण्णासाहेब, सदा बापू,व पदाधिकाऱ्यांसोबत करण्यात आले.
