लोक न्यूज-
कै.विमलबाई साहेबराव पाटील यांचे वृद्धपकाळाने आज सकाळी दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा सायंकाळी ४.०० वाजता सारबेटे येथे आहे.त्या कै.साहेबराव राजाराम पाटील मा.सभापती कृ.उ.बा.समिती अमळनेर,आदर्श प्राथमिक शिक्षक,मा.चेअरमन सार्वजनिक विद्यालय सारबेटे यांच्या धर्मपत्नी व श्री विजय साहेबराव पाटील व शरद साहेबराव पाटील यांच्या मातोश्री व भूषण विजय पाटील जयेश विजय पाटील वेदांत शरद पाटील यांच्या आजी होत्या..
