सी.आर .पाटील इंटरनॅशनल स्कूल तांबेपुरा,अमळनेर येथे दि. 8/3/2018 रोजी जागतिक महिला दिवस व सी आर पाटील इंटरनॅशनल स्कूल चा 5 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला तसेच चेअरमन सर श्री.महेश पाटील सर यांचा बाल मंडळींसोबत वाढदिवस साजरा करण्यात आला . व सर्व शिक्षिकांचे महिला दिनानिमित्त पुष्पगुच्छ देऊन चेअरमन व प्रिन्सिपल मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . चेअरमन सर यांच्या हस्ते सौ.भारती गणेश पाटील यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले तसेच लहान बालिकांनी प्रसिद्ध महिलांचे प्रति रूप परिधान करून त्यांचे गुणविशेष सांगून त्यांची माहिती देण्यात आली.


