लोक न्यूज-
शिवसेना नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 
यांच्या आदेशानुसार सचिव संजय मोरे यांनी पत्राद्वारे नियुक्ती दिली आहे.
प्रथमेश पवार हे टाकरखेडे  येथील जिजाऊ iti चे संचालक व युवा उद्योजक ,तसेच माजी भाजपा नेत्या सुरेखा ताई पवार (कंडारी) यांचे चिरंजीव असून घरातूनच राजकीय सामाजिक वारसा आहे.
 अमळनेर तालुक्यात युवा नेतृत्वाला पक्ष वाढीची जबाबदारी दिल्याने निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
निवडीबद्दल जिल्ह्याचे नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील ,आमदार किशोर अप्पा पाटील, आमदार चिमणराव पाटील ,  जिल्हाप्रमुख रावसाहेब जिभू पाटील* ,   जिल्हा पदाधिकारी वासुदेव पाटील , अमळनेर, यांच्या सह शिवसेना  शिंदे गट कार्यकर्ते आदींनी अभिनंदन केले.