नामविस्तार दिनी डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतांना शिल्पाताई परदेशी ,राजेश गायकवाड ,धोंडीराम राजपूत, दशरथ बनकर व ईतर..


वैजापूर-लोक न्यूज
मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर ,डॉ,बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा  विद्यापीठ होऊन ,१४जानेवारी,२०२३ रोजी २९वर्षे झालेली आहेत या या विस्तार दिन निमित्त शनिवार(ता,१४)रोजी  शहरातील सर्व थरातील नागरिक यांनी डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जमून "नाम विस्तार दिनाचा विजय असो,डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो,डॉ, बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठचा 
विजय असो अशा घोषणा देत डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार व पुष्प अर्पण करून नाम विस्तार दिन साजरा केला,सर्वप्रथम नगराध्यक्ष शिल्पाताई दिनेशभाऊ परदेशी यांनी डॉ,आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला,गट नेते तथा नगरसेवक दशरथ बनकर,आयोजक नगरसेवक राजेश गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत,ऍड,सचिन
जानेफळकर,समताचे आबासाहेब जेजुरकर,प्रा ,प्रमोद ,पठारे, पत्रकार संघ अध्यक्ष सुनील त्रिभुवन, कैलास भाटे,राहुल त्रिभुवन,मेघराज त्रिभुवन, जालिंदर बनकर, सुनील पवार, चंद्रसेन भोसले, अशोक साळवे,विठ्ठल
भालेराव, सलीम तांबोळी,विजय दिवेकर,सतीश त्रिभुवन, ज्ञानेश्वर सिरसाट,बाळू त्रिभुवन, श्री शिंदे,बाळा त्रिभुवन,वैजापूर मराठी पत्रकार संघाच्या वतीने ही नामविस्तार दिन निमित्त सुनील त्रिभुवन ,दीपक बरकसे  यांनी अभिवादन केले सूत्र संचलन करून आभार राजेश गायकवाड यांनी मानले.