लोक न्यूज-
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांचा पंचधातूचा पुतळा नगर परिषद ने बसवून एक वर्ष पूर्ती झाल्या प्रित्यर्थ रविवार(ता,०१)रोजी डॉ ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन कार्यक्रम पुतळ्याजवळ शहरातील नागरिकांनी एकत्र जमून अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला, नगर परिषद अध्यक्षा शिल्पाताई परदेशी,डॉ,दिनेश परदेशी व सर्व नगरसेवकांना धन्यवाद देण्यात आलेआ,रमेश पा,बोरनारे,उपनगराध्यक्ष साबेरखान,श्रीयुत नगरसेवक दिनेश राजपूत,राजेश गायकवाड, भगवान बागुल,सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत,एम,आर,गणवीर,प्रमोद पठारे,प्रा,कसबे,श्री शिंदे,पत्रकार सुनील त्रिभुवन,माजी नगरसेवक रमेश हडोळे,प्रा,डी,एस, गायकवाड, श्री,अभंग, प्रमोद निकाळे ,श्री, भालेराव,कैलास भाटे,गिरीश चापानेरकर यांच्या सह शहरातील सर्व थरातील नागरिक उपस्थित होते,आयोजक,राजेश गायकवाड यांनी आभार मानले धोंडीराम राजपूत यांनी सूत्र संचलन केले.

