लोक न्यूज-
फुटबॉल वर्ल्डकपची फायनल मॅच रविवार दिनांक :- 18/12/2022 रोजी रात्री 8.30 वाजता आहे. सदर मॅच आपणा सर्वांना एकसोबत मोठ्या स्क्रीनवर पाहता यावी यासाठी ग्लोबल स्कुलच्या पटांगणावर 30 बाय 10 च्या मोठया स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी सर्व फुटबॉल प्रेमींनी 18 तारखेला रात्री 8.30 वाजता मॅच पाहण्यासाठी यावे व मॅचचा आनंद घ्यावा.
असे आवाहन (SHRI N.T.MUNDADA GLOBAL VIEW SCHOOL)चे प्राचार्य यांनी केले आहे.

