लोक न्यूज-
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त अमळनेर तालुका  क्रीडा समिती ,व क्रीडा शिक्षक महासंघ  यांच्या संयुक्त विदयमाने शिव जयंती साजरी करण्यात आली.यावेळी महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन पुजन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी अमळनेर तालुका  क्रीडा शिक्षक महासंघ अध्यक्ष एस पी वाघ सर , कार्याध्यक्ष संजय पाटील . सचिव डी डी राजपुत ,खजिनदार के यु बागुल सर ,सहसचिव एम पी माळी सर , युवा अध्यक्ष एन डी विसपुते सर, संजय बोरसे सर ,,सदस्य बी एम सांगोरे सर ,पी पी निकम सर ,आ.एच घुगे सर ,कमलेश मोरे सर ,पी पी निकम सर , संजय मनोरे सर ,गोकुळ बोरसे सर , सुर्यवंशी सर  उपस्थित  होते.यावेळी डी डी राजपुत सरांना पुरस्कार जाहिर ,  सत्कांर  ही करण्यात आला.यावेळी खेळाडू सुध्दा उपस्थित  होते.