लोक न्यूज-
आज दि.३०/०१/२०२२ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम संपूर्ण देशभर झाला तसेच माजी आमदार स्मिताताई वाघ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण अमळनेर तालुक्यातील बुथवर कार्यक्रम घेण्यात आले मंगरुळ येथे सरचिटणीस राकेश पाटील,प्रमोद भगवान पाटील,गण प्रमुख किशोर पाटील,ग्राम पंचायत सदस्य दिलीप पाटील,बापू अभिमन पाटील,युवा मोर्चा उपाध्यक्ष मिलिंद पाटील,प्रशांत पाटील,संतोष पाटील,निलेश पाटील,चंद्रशेखर पाटील यांनी देखील लॅपटॉप वर गावातील महिला व वरिष्ठ नागरिकांना एकत्र करून मन की बात कार्यक्रम गावांतील नागरिकांना दाखवला त्यावेळी गावांतील महिलांचा मोठा प्रतिसाद होता.