लोक न्यूज-

भास्कर नामदेव चव्हाण  मारवड पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक दि.23-10-2021 रोजी अमळनेरात १५००० रुपये घेताना रंगेहात ट्रॅप झाला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारींनी शनिवारी त्यास अमळनेर बस स्थानक परिसरात रंगेहात पकडून कारवाई केली असून

मारवड पोलिसात दाखल एका गुन्हात तक्रारदाराचे  वडील व भाऊ यांचे चार्जसीट लवकर पाठवावे म्हणून १५००० रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती ती स्वीकारताना भास्कर चव्हाणला पकडण्यात आले.