संपादकीय-
पत्रकारांनी कोणतीही शासकीय माहिती मागवलिकी त्या माहितीच्या संमधीत व्यक्तीच्या धमक्या सुरु होतात.आम्ही गर्दीचा जमाव करून किंवा महिलांना पुढे करून खंडणीचा गुन्हा दाखल करू सध्या महाराष्ट्रात पत्रकारांना अशा फुसक्या धमक्यांचे षडयंत्र सुरु आहे. पत्रकार हा समाजाचा पारदर्शक आरसा असून हा भान बोलतांना विसरु नये.
आपण धुतल्या तांदुळाचे आहोत की नाही हा पण आपण विचार करावा
पत्रकारांशी सयंमतेने वागा पत्रकारांच्या जवळ तर जाऊन बघा पत्रकार हा नेहमी आपल्याशी प्रेमळ भाष्य करीत असतो.
पण पत्रकार हा नेहमी लोकांना शत्रूच दिसत असतो.
पत्रकाराने चांगली बातमी प्रसिद्धीस दिलिका डोक्यावर घेतात.
पण बातमी जनतेच्या फायद्याची असेल किंवा माहिती मागवणे जनतेच्या हिताचे असेल तर त्याचा राग पत्रकारांन विषयी धरू नये हि जाहीर विनंती
(नाण्याच्या दोन बाजू असतात)