लोक न्यूज-
मौजे तामथरे ता.शिंदखेडा येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त जि. प. प्राथमिक शाळेवर ध्वजारोहन त्याच गावात नवीन नियुक्त झालेले तलाठी आणि माजी सैनिक वेडू माळी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गावातील सेवानिवृत्त शिक्षक डी यु गिरासे सरांनी भूषविले. कार्यक्रमावेळी ग्रामसेवक सोनवणे मॅडम, सरपंच इंदुबाई गिरासे, उपसरपंच कविता चौधरी, ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रम संपल्यानंतर शाळेच्या आवारात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आनंदाने पार पडला.