लोक न्यूज-
शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी यांनी आपल्या स्वखर्चातून इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षेचे फार्म
निशुल्क भरून दिल्यामुळेल्यामुळे विद्यार्थी यांनी समाधान व्यक्त केले गावातील 20 गरजू होतकरु विद्यार्थ्यांचे कुठलीही, फ्री न घेता सि,ई,टी परीक्षेचे फार्म भडणे येथील सामाजिक कार्यकर्ता सोनू देसले यांच्या हस्ते देऊन विद्यार्थ्यांना लाभ मिळाला,यावेळी धनराज दिसले कृष्णा पाटील रामराव पाटील भगवान खरखरविक्रम पाटील रमेश पाटील भावसाहेब ठाकुर दिनेश ठाकुर धनराज देसले कृष्णा पाटील आदी मान्यवर यावेळीउपस्थित होतेएकसामाजिक बांधिलकी जोपासली, भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळीपोलीस पाटील यांनी सामाजिक तसेच शैक्षणिक, कार्यात नेहमीअग्रेसर असतात त्यांचे या अभिनव उपक्रमामुळे त्यांचे गावकऱ्यांनी कौतुक केले