लोक न्यूज-
अमळनेर : भिम आर्मी च्या अमळनेर तालुकाध्यक्ष पदी प्रवीण बैसाणे तर शहराध्यक्ष पदी कृष्णकांत शिरसाठ यांची नुकतीच निवड झाली. भुसावळ येथे एका कार्यक्रमाप्रसंगी त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. बैसाणे व शिरसाठ यांनी महाविद्यालयीन काळापासूनच समाज कार्य केले आहे.