लोक न्यूज-
अमळनेर : अंधार पडल्यावर गौण खनिज वाहतूक करू नये असा नियम असूनही काही रेती तस्कर कॉलोनी मधून आपले ट्रॅक्टर ने चोरून रेती वाहतूक करून लोकांची झोपमोड करतात या रेती चोरीला आळा घालण्यासाठी पथक नेमण्यात आले आहे तरीही अवैध रेती वाहतूक सुरूच असते. हे कोणाच्या आशीर्वादाने घडते.हे पथक कुचकामी ठरत आहे का?असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.म्हणजे पथकावर दबाव आहे असे बोलले जातेय.