डॉ.भुपेन्द्र नानाभाऊ पाटील
अमळनेर-लोक न्यूज
डॉ भुपेन्द्र नानाभाऊ पाटील यांची झाडी ग्रामपंचायत सरपंच पदी व भाग्यश्री मोहन पाटील यांची उपसरपंचपदी निवड झाली यावेळी नवनिर्वाचित सदस्य मालुबाई बापुराव पाटिल, तुळसाबाई सुखराम बागुल, अर्चना सतीलाल पाटिल, उदय गरबड भिल हे सर्व सदस्य उपस्थित होते यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून व्ही पी पाटील व ग्रामसेवक प्रमोद पाटील यांनी काम पाहिले यावेळी समस्त झाडी ग्रामस्थ उपस्थित होते.