कोविड कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता,अश्या परिस्थितीत महावितरण कर्मचारी अखंडित वीज पुरवठा चालू ठेवणे ही मोलाची कामगिरी बजावत असताना, महावितरण कंपनी ने आपल्या कर्मचाऱ्यांना रानावनात शेतात अश्या कोरोना संकट असताना पावसाळी वातावरणात AG सर्व्हे घेण्यास बळजबरी करत असल्याचे समजते, या AG सर्व्हे कामास विरोध दर्शवत अश्या परिस्थितीत AG सर्व्हे करणे धोकादायक आहे असे इलेक्ट्रिसिटी लाईनस्टाफ असोसिएशन संघटनेने वेळोवेली प्रशासनाच्या लक्षात आणून दिले परंतु, प्रशासनाशी चर्चा करून सुद्धा काहीच मार्ग निघत नसल्यामुळे इलेक्ट्रिसिटी लाईनस्टाफ असोसिएशन महाराष्ट्रलतील तमाम कर्मचारी दि 10,11,12 आगष्ट 2020 अश्या 3 दिवशीय सामूहिक रजेवर जात आहे, या परिस्थितीत मुळे नक्कीच महाराष्ट्र अंधारमय होईल,,
कोविड कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता,अश्या परिस्थितीत महावितरण कर्मचारी अखंडित वीज पुरवठा चालू ठेवणे ही मोलाची कामगिरी बजावत असताना, महावितरण कंपनी ने आपल्या कर्मचाऱ्यांना रानावनात शेतात अश्या कोरोना संकट असताना पावसाळी वातावरणात AG सर्व्हे घेण्यास बळजबरी करत असल्याचे समजते, या AG सर्व्हे कामास विरोध दर्शवत अश्या परिस्थितीत AG सर्व्हे करणे धोकादायक आहे असे इलेक्ट्रिसिटी लाईनस्टाफ असोसिएशन संघटनेने वेळोवेली प्रशासनाच्या लक्षात आणून दिले परंतु, प्रशासनाशी चर्चा करून सुद्धा काहीच मार्ग निघत नसल्यामुळे इलेक्ट्रिसिटी लाईनस्टाफ असोसिएशन महाराष्ट्रलतील तमाम कर्मचारी दि 10,11,12 आगष्ट 2020 अश्या 3 दिवशीय सामूहिक रजेवर जात आहे, या परिस्थितीत मुळे नक्कीच महाराष्ट्र अंधारमय होण्याची श्यक्यता,,