अमळनेर(रिपोर्ट)
एकुण १५७ विद्यार्थ्यांपैकी १३२ विद्यार्थी distinction मध्ये* असून ६५ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त तर २७ विद्यार्थ्यांनी ९५% पेक्षा जास्त गुण मिळवून शाळेच्या यशात भर घातली आहे.
यावर्षी शाळेतून -
*पहिला क्रमांक - कु. अर्पिता भंडारी ९८.८०%*
*दुसरा क्रमांक - कु. ध्वनी शिंपी , कु. फाल्गुनी पाटील ९७.४०%*
*तिसरा क्रमांक - कु. श्रुती मोरे, कु. भक्ती शाह ९७%*
*चौथा क्रमांक - कुमार. वर्धन शाह, कु. कुमुद देसले ९६.८%*
*पाचवा क्रमांक - कुमार. मधुर पाटील ९६.६% या विद्यार्थ्यांनी मिळवला आहे*
अर्पिता भंडारी, अनिरुद्ध भावसार व कुमुद देसले या ३ विद्यार्थ्यांनी संस्कृत विषयात आणि इशा देशमुख व श्रुती मोरे या २ विद्यार्थ्यांनी गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत.
एकूण विद्यार्थ्यांनपैकी ६६ विद्यार्थ्यांनी गणित या विषयात,
१०२ विद्यार्थ्यांनी सायन्समध्ये,
८१ विद्यार्थ्यांनी संस्कृतमध्ये,
६२ विद्यार्थ्यांनी सोशल सायन्समध्ये,
२८ विद्यार्थ्यांनी इंग्लिशमध्ये ९० पेक्षा जास्त गुण मिळवुन शाळेला दैदिप्यमान यश मिळवून दिले आहे. हिंदी या विषयात ८४ चा टॉपर असून मराठीत २ विद्यार्थ्यांना ८९ मार्क्स मिळाले आहेत.
या सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे शाळेकडून मनापासून अभिनंदन ही करण्यात आले
- Global school, Amalner.
#SSCResults
#Globalschool
#100percentresult
#Toppedinamalner
#alwaysbest
#Amalner