अमळनेर:पूरातत्व विभाग व अमळनेर न.पा.यांच्यात राज्प संरक्षित स्मारक योजनेअंतर्गत संगोपनार्थ देण्याबाबतच्या करारनाम्यावर अमळनेरच्या लोकनियूक्त नगराध्यक्षा सौ.पुष्पलता साहेबराव पाटील,विरोधी गट नेते प्रवीण पाठक व मुख्याधिकारी डाॅ विदया गायकवाड यांच्या स्वाक्षरी घेऊन वास्तु विशारद चेतन सोनार,चेतन शहा यांच्याकडे हा करारनामा सुर्पुद करण्यात आला.
या प्रसंगी मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील ,नगरसेवक प्रा.रामकुष्ण पाटील,श्याम पाटील,बाबु साळुंखे,विक्रांत पाटिल,नगर अभिंय्ंता संजय पाटील,प्रशासन अधिकारी संजय चौंधरी,हरीश पाटील व मिलींद चौधरी आदी उपस्धित होते.