अमळनेर(प्रतिनिधी)
रविवारी जलयुक्त शिवार अभियायानांतर्गत आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले
जिल्हा परिषदेच्या जलसंधारण (ल पा) विभाग जळगाव यांच्या माध्यमातून तालुक्यातील चिखली नदीवर बंधारा होत आहे. यासाठी 19 लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले असून बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या साठवण बंधाऱ्यांची लांबी 36 मीटर असून त्याची जमिनीपासून उंची 2 मीटर आहे. या बंधाऱ्यास दीड मीटर उंचीवर तीन दरवाजे असून त्यांची क्षमता 18.14 टीसीएम इतकी आहे. यावेळी
पारोळा पंचायत समिती उपसभापती अशोक पाटील इंजिनीयर वाल्मीक पाटील बाळू आबा सरपंच खेडी ग्रामपंचायत ज्ञानेश्वर शिंदे, संजय पवार, विलास शिंदे, सुनिल पवार, किशोर पवार, किरण पाटील पिंटू पाटील नामदेव बाबा पाटील शांताराम पवार रावसाहेब पवार राजेंद्र पवार तुळशीदास पवार शांताराम शिंदे निलेश पवार दीपक पाटील पाटील कैलास सर समाधान पवार भानुदास पवार राजेंद्र पाटील प्रभू हे सर्व उपस्थित होते.
याचवेळी महिला दिनानिमित्त आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे प्रतिमापूजन केले. यावेळी शकुंतला पाटील अंगणवाडी सेविका कल्पना बोरसे आशा स्वयंसेविका योगिता पाटील मदतनीस पाटील छाया पाटील किशोरी पवार अर्चना पाटील शायरा पिंजारी साक्षी पाटील पूजा पाटील आदी उपस्थित हो