अमळनेर(प्रतिनिधी)

गेल्या काही दिवसातच  महाराष्ट्रात 20 वरून 122 करोनाग्रस्त झाले आहेत , अद्यापपर्यंत कुठलाही चमत्कार झालेला नाही , काळजी घ्या , बाहेर जाणे टाळा,तुमच्याबरोबर कुटुंबाची काळजी घ्या,
मी आपणास पुन्हा सांगू इच्छितो की आपले दुर्भाग्य आहे की जास्त लक्षण महाराष्ट्रात आहे.आणि त्यातला त्यात  पुणे व मुंबई या शहरांमध्ये अधिक आहे व आपले या शहरांची नाते जवळचे आहे आजच्या स्थितीत पुण्या-मुंबईहून गावात येणाऱ्या लोकांनाही आवाहन करतो कीं आपणही ही घरात बसा...कारण आपल्या झाडी गावातही जवळपास 20/22 व्यक्ती आलेले आहेत....तरी  त्यांनी सतर्कता पाडावी व चौदा दिवस तरी किमान आपल्या घरी बसावे जेणेकरून आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही...
तसेच झाडी हुन अमळनेर जाण्यासाठी बस,रिक्षा बंद आहेत.कोणाला जर अमळनेर पर्यंत जायला काही वाहन नसेल व त्यांना औषधी(जसे B.P,डायबेटाईस असेल)  हवी असेल तर त्यानी आम्हाला संपर्क साधावा आम्ही ते औषध आणण्याचा प्रयत्न करु.......

   ✒️ 👏आपलाच
मयुर प्रविण पाटील
मो.7776877984