अमळनेर : तालुक्यात १८ रोजी रात्री ८ वाजेपासून वादळ आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. येथील धुळे रस्त्यावरील साईप्रसाद हॉटेल जवळ दोन ठिकाणी वीज पडल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
अचानक वीज पडल्याने हॉटेल चे मीटर ,जवळ असलेली डीपी तसेच समोरील अनुसया मंगल कार्यालय आणि वॉशिंग सेंटर चे मीटर जळाल्याचे समजते.
पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. वीज पुरवठा खंडित झाला आहे.