अमळनेर ... ४९ वी  कुमार गट राज्य अंजिक्य पद व निवड चाचणी खो खो स्पर्धा दिनांक १८ ते  २१  डिसेंबर २०२३दरम्यान सातपुडा शिक्षण  प्रसारण मंडळ वसंतराव नाईक  महाविदयालय क्रीडांगण शहादा जि.नंदुरबार  येथे होणाऱ्या स्पर्धासाठी खान्देश शिक्षण मंडळ संचलित जी एस हायस्कुल अमळनेर च्या जयेश गुलाब धनगर व कृष्णा संजय महाजन  या दोघांची निवड राज्यस्तरिय  खो खो स्पर्धासाठी झाली आहे.
सदर स्पर्धा साठी जळगाव जिल्हा संघ आज रवाना झाला. या राज्यस्तरिय स्पर्धेमधुन राष्ट्रीय स्पर्धा चा महाराष्ट्र  संघ निवडला जाईल.
वरिल दोन्ही खेळांडुना सन्मानचिन्ह देऊन  जिल्हा क्रीडा  अधिकारी व क्रीडा उपसंचालक नाशिक विभाग श्री.रविंद नाईक साहेब व अमळनेर तालुका क्रीडा अधिकारी श्री.जगदिश चौधरी यांच्या शुभ हस्ते सत्कांर करण्यात  आला.या खेळाडूना खा.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष  श्री.डाॕ.अनिल शिंदे , सर्व संचालक मंडळ,शालेय समिती चेअरमन आण्णासो श्री.हरी भिका वाणी ,जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.रविंद्र नाईक , तालुका  क्रीडा अधिकारी श्री. जगदिश चौधरी , मुख्याध्यापक आबासाहेब श्री.बी एस पाटील सर,क्रीडा संघटनेचे कार्याध्यक्ष पत्रकार संजय पाटील,जिल्हा संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार प्रा. चंद्रकात सोनवणे , छत्रपती पुरस्कार प्राप्त श्री. गणपतराव पोळ सर ,  उपमुख्याध्यापक  नानासाहेब श्री.सी एस पाटील सर , राज्य सहसचिव श्री,जंयाशु पोळ सर ,पर्यवेक्षक श्री.एस बी निकम , शिक्षक प्रतिनीधी श्री. ए डि भदाणे , जिल्हा सचिव श्री. राहुल पोळ सर ,जेष्ठ शिक्षक श्री डि एम दाभाडे , शिक्षकेतर कर्मचारी प्रमुख  श्री.एस एम पवार.श्री.एस आर शिंगाणे , श्री.सी एस सोनजे , श्री.के पी पाटील यांनी अभिनंदन करुन राज्यस्तरिय  स्पर्धासाठी शुभेच्छा दिल्या .
वरिल खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख  श्री.एस पी वाघ सर व श्री.के आर बाविस्कर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.