वैजापूर- लोक न्यूज
स्वच्छतेचे जनक राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त येथील संत गाडगेबाबा समाज मंदिरात  बुधवार (ता,२०)रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,आरंभी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सामाजिक कार्यकर्ते व स्वच्छता दूत धोंडीरामसिंह राजपूत यांनी ,प्रवचनकार हभप हरिनाथ ढंगारे महाराज, माजी पोलीस अधिकारी सोपानराव निकम,आसाराम निकम,बापू गावडे यांच्या हस्ते हस्ते करण्यात आले, हभप ढंगारे महाराज यांचे प्रवचंन झाले,या दरम्यान माजी आमदार भाऊसाहेब पा,चिकटगावकर,माजी नगराध्यक्ष डॉ,दिनेश परदेशी ,माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती,विशाल संचेती यांनी भेट देऊन संत गाडगेबाबा यांना आदरांजली अर्पण केली,या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र पा, साळुंके,शहर प्रमुख पारस घाटे बाजार समिती संचालक प्रशांत त्रिभुवन,श्रीकांत साळुंके, जवाहर कोठारी प्रशांत शिंदे,माजी नगर सेवक प्रकाश चव्हाण, शैलेश चव्हाण,गणेश खैरे,सचिन वाणी
 शिवसेना जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष सुलभाताई भोपळे,माजी नगरसेविका सुप्रिया व्यवहारे,यांची उपस्थिती होती,प्रास्ताविक व सूत्र संचलन धोंडीराम ठाकूर यांनी केले,या प्रसंगी किशोर गायकवाड, योगेश
गवळी,सोपान निकम, बबन क्षीरसागर, अमोल गायकवाड,सुखदेव गायकवाड,राजेंद्र हौसारे,अजिनाथ
आहेर,बाबा त्रिभुवन, आबा त्रिभुवन, सचिन राऊत,
मचिंद्र गायकवाड  यांनी सहभाग नोंदविला,प्रवचन नंतर महाप्रसाद सर्वांना प्रदान करण्यात आला.