लोक न्यूज-
प्रदेश उपाध्यक्ष स्मिताताई वाघ यांच्या सूचनेनुसार भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील व शहर अध्यक्ष विजय राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली आज अमळनेर येथे होणाऱ्या साहित्य संमेलन नियोजन बैठकीसाठी नामदार ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन आले असता त्यांचा भाजपा अमळनेर कडून स्वागतव सत्कारकरण्यात आला.या प्रसंगी ओबीसी प्रदेश सचिव भारतीताई सोनवणे, जिल्हा सचिव मीनाताई पाटील, माजी सभापती शाम अहिरे, माजी जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील,माजी अध्यक्ष भरत पाटील माजी शहर अध्यक्ष हरचद पाटील, शहर सरचिटणीस राकेश पाटील,उपाध्यक्ष महेंद्र सर, शहर उपाध्यक्ष चंद्रकांत कंखरे सर, भास्कर पाटील,जिल्हा युवा मोर्चा योगिराज चौहान, शशी भाऊसाहेब , चेतन जाधव,माजी महिला अध्यक्षा छाया ताई भामरे, कविता ताई जाधव, माजी युवा मोर्चा अध्यक्ष पंकज भोई व सरचिटणीस समाधान पाटील, राहुल चौधरी, निनाद जोशी, अभिषेक पाटील, प्रितेश सोनवणे, सुनील पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
ESSAR पेट्रोल पंप के बाजू में, गलवाडे रोड, अमलनेर जि. जलगांव



