लोक न्यूज-
अल्पअवधीतच आपल्या कामाचा ठसा अमळनेरच्या जनते समोर उमटवून आपले कर्तृत्व सिद्ध करून मिळवला लोकमतचा गौरव कर्तृत्वाचा पुरस्कार
पोलीस निरीक्षक विजय शिंदे साहेब यांना लोकमत चा गौरव कर्तृत्वाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल लोक न्यूज परिवार कडून हार्दिक अभिनंदन