लोक न्यूज-
 श्री अमोल दादा पाटील उपाध्यक्ष जिल्हा बँक, प्रतापभाऊ  गुलाबराव  पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मा. श्री. जिल्हाप्रमुख वासुदेव  पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष प्रवेश व अमळनेर तालुक्याची कार्यकारणी निवड करावयाची असल्याने सर्व इच्छुक शिवसैनिकांनी बैठकीस उपस्थित रहावे, असे आहवाहन शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश पवार यांनी केले आहे.
रविवार दि.18 जुन २०२३ रोजी सकाळी १० वा. ठिकाण :-   टाऊन हॉल,  पाचपावली मंदिर मागे अमळनेर