लोक न्यूज-
पुरुष व महिला राखीव सोसायटी मतदारसंघातून अशोक आधार पाटील - ७२१ मतांनी घवघवीत यश मिळविले आहे.
त्यांना पाडण्यासाठी काही लोकांनी पाण्यात गणपतीचं टाकला होता.आणि त्यांच्या विरोधात निगेटीव्ह प्रचार करण्यात आला होता.पण त्यांच्या बद्दल निगेटीव्ह प्रचार केल्यामुळे मतदार राजाने त्यांच्यवर ओसांडून प्रेम दाखवले अशोक आधार पाटील यांना ज्यांनी पाडण्याचा प्रयत्न केला त्याच्या मानसिकतेची घुसूरगुंडीच झाली. अशी जनते मध्ये चर्चा होतांना दिसून येत आहे.