वैजापूर-लोक न्यूज
शासनाकडून गावाच्या व रस्त्याच्या विकासासाठी मिळालेला निधीचा विनियोग योग्य व नियोजन पध्दतीने व समन्वयाने झाला तर विकास योग्य प्रकारे होतो व लोकल्याणाची कामे पूर्णत्वास जातात असे प्रतिपादन वैजापूर-गंगापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रा,रमेश पा,बोरनारे यांनी शनिवार(ता,१८)रोजी वैजापूर ते खंबाळा या रस्त्याचे व येवला नाका ते कावेरी मंदिर या चौपदरीकरणं कामाचे भूमिपूजन प्रसंगी केले,ते पुढे म्हणाले की गाव तेथे डांबरीकरण रस्ता असे माझे नियोजन आहे,या साठी आ,बोरनारे यांच्या विशेष प्रयत्नाने या रस्त्याच्या डांबरीकरण कामासाठी सात कोटी रुपये मंजूर झालेले आहेत तर कावेरी मंदिर ते मापारी वस्ती डांबरीकरणं साठी पन्नास लाख रुपये मंजूर झालेले आहेत या कामाचा शुभारंभ आमदार बोरनारे यांच्या उपस्थितीत जेष्ठ नागरिक गुलाबराव साळुंके,पोपट भोसले,अण्णासाहेब शेळके,रतन वाणी, उत्तमराव साळुंके,बाबुराव वाणी, साहेबराव मापारी,चांगदेव इंगळे यांच्या हस्ते पूजन करून व कुदळ लावून करण्यात आला,शिवसेना तालुकाप्रमुख( शिंदे गट )राजेंद्र पा,साळुंके,युवा प्रमुख श्रीकांत साळुंके,शहर प्रमुख पारस घाटे यांनी व सहकाऱ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता,बाबासाहेब पुतळे यांनी पन्नास फुटाचा गुलाब फुलांच्या हाराने व्यासपीठावर आमदार सह उपस्थित असलेल्या सर्वांचा सत्कार केला प्रास्ताविक व सूत्रसंचलन ठा,धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले,राजेंद्र पाटील साळुंके व या परिसरातिल
शेतकरी,नागरिक तसेच भगगाव, खबाळा,,किरतपर,गोयगाव, भऊर येथील गावकऱ्यांची अनेक दिवसाची रस्त्याची मागणी होती ती पूर्ण झाल्याने त्यांनी आमदार बोरनारे यांचेस्वागत केले,या प्रसंगी नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी, उपनगराध्यक्ष साबेरखान,खुशालसिंग राजपूत यांची भाषणे झाली,या प्रसंगी व्यासपीठावर रामहरी बापू जाधव,दीपकसिंह राजपूत,अखिल शेख, महिला आघाडीच्या सुलभाताई भोपळे, पद्माताई साळुंके,नगरसेविका सुप्रिया व्यवहारे ,तसेच बाबासाहेब जगताप, साहेबराव औताडे,दिनेश राजपूत, बापू वाणी,अंकुश हिंगे,कल्याण जगताप, से,नि, पोलीस अधिकारी डी,एस, माळे, सोपानराव निकम,गणेश खैरे,राजेश गायकवाड, महेश बुणगे,शैलेश चव्हान, दिनेश राजपूत,ज्ञानेश्वर डॉ,निलेश भाटिया,सलीम वैजापूरी,राधाकीसन जोरे,प्रभाकर जाधव,प्रशांत त्रिभुवन,भागीनाथ दादा मगर,राजेश गायकवाड, डॉ,बाबासाहेब इंगळे,दौलतराव गायकवाड,रणजित चव्हाण,प्रमोद कुलकर्णी,हाजी इम्रान कुरेशी,रियाज शेख, ज्ञानेश्वर टेके,बजरंग मगर,शैलेश पोंदे इत्यादी सह नगरसेवक ,पस,सदस्य,जि,प,सदस्य इत्यादी सह परिसरातील नागरीक व गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते,शेवटी राजेंद्र पा,साळुंके यांनी आभार मानले.
