लोक न्यूज-
 पुणे नाशिक धुळे सुरत, दिनांक 07.3.2023:_ नाशिक जिल्हा अधिकारी कार्यालय, नाशिक पुलिस महानिरीक्षक, नाशिक पोलीस अधीक्षक, विभागीय आयुक्त कार्यालय, महापालिका आयुक्त कार्यालय, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे अधिकारी, सहकारी बैंकेच्या अधिकार्यांसह सामाजिक शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रतील विविध प्रेरणादायी मान्यवर सदस्यांशी शिवसन्मानात भेट झाली.
       
 यावेळी मराठा समन्वय परिषद द्वारा प्रकाशित शिवभारत दिनदर्शिका 2023 भेट देऊन मान्यवरांचा गौरव करताना मराठा समन्वय परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवक्रंतिदुत कमलेश पाटील. 

याप्रसंगी परिषदेचे महासचिव भाऊसाहेब मोरे,  गुंतवणूक सल्लागार संजय जी गिरासे, शिवमान तय्यबअली असगरअली सय्यद,उद्योजक,धुळे, शिवमान सुमिर शेख उद्योजक साक्री धुळे,अभियंता कपिल बेडसे, अभियंता संदिप साळुंखे यांची उपस्थिती लाभली. 
 सन्मानित मान्यवर क्रमशः  
सुरत 04.3.2023 : वरिष्ठ समाजसेवक छोटुभाई पाटील सूरत गुजरात 
शिवमान प्रकाश पाटील सुरत यान्ना  "शिवभारत दिनदर्शिका 2023" भेट देवुन सन्मान करताना मराठा समन्वय परिषद अध्‍यक्ष कमलेश पाटील,.

नाशिक 06.3.2023 : पोलीस महानिरिक्षक डॉ बीजी शेखर पाटील, (आईपीएस).
नाशिक पोलीस अधीक्षक(ग्रामीण) शहाजी उमाप (आईपीएस) यांच्या वतीने पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील,
डॉ मयुर पाटील, उपायुक्त, नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक,
डॉ गणेश मिसाळ, नाशिक उपजिल्हाधिकारी 
डॉ भीमराव दराडे, नाशिक उपजिल्हाधिकारी 
नाशिक तहसीलदार डॉ राजश्री अहिरराव
डॉ कैलास बोरसे, उपकुलसचिव, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक, 
डॉ शाम पाटील (कडूस), विभाग प्रमुख,यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक, 

श्री.नारायणराव थेटे, मुख्याधिकारी, गोदावरी नागरी सहकारी बैंक नाशिक
शिवमती प्रतिभा गिरासे गुंतवणूक विशेषज्ञ , शिवमान संजय गिरासे गुंतवणूक सल्रागार,नाशिक.

साक्री धुळे , 07.3.2023 : शिवमती आणि शिवमान तय्यबअली असगरअली सय्यद,.उद्योजक,धुळे, शिवमान सुमिर शेख उद्योजक साक्री धुळे,यांचा "शिवभारत दिनदर्शिका 2023"भेट देवून सत्कार करताना मराठा समन्वय परिषद अध्‍यक्ष कमलेश पाटील,सोबत परिषदेचे महाराष्ट्र महासचिव प्रविण Ji , अभियंता कपिल बेडसे.

दिल्‍ली 03.3.2023 : रेल्वे बोर्ड चे उपसंचालक जे एल वानखडे यांच "शिवभारत दिनदर्शिका 2023"भेट देवुन सन्मान करताना मराठा समन्वय परिषद अध्‍यक्ष कमलेश पाटील,
अॅड डॉ पी एस भगत सिंह मदुराई उच्च न्यायालय, शिवमान कालिमुथू, शिवमान एम सेल्वराज तामिळनाडू यान्ना "शिवभारत दिनदर्शिका 2023" भेट देवुन सन्मान करताना मराठा समन्वय परिषद अध्‍यक्ष कमलेश पाटील.

 पुणे , ०७.३.२०२३ : शिवश्री समीर मालेकर डीलर एचपीसीएल, ओम शिवशंभू पेट्रोलियम सर्व्हिसेस चिखली पुणे यांच्य वतीने व्यासपक शिंदे, "शिवभारत दिनदर्शिका 2023" भेट देवून सत्कार करताना मराठा समन्वय परिषद अध्‍यक्ष कमलेश पाटील,सोबत अभियंता कपिल बेडसे.
कृषीसंत अण्णासाहेब एकनाथ महाराज (कराळे) शेलपिंपळगाव तालुका खेड जिल्हा पुणे यांचा आणि कुलमुखत्यार छत्रपती येसूबाई साहेब गौरवमूर्ती शिवमती मंदाकिनी कराळे यांचा शाल आणि "शिवभारत दिनदर्शिका 2023"भेट देवून सत्कार करताना मराठा समन्वय परिषद अध्‍यक्ष कमलेश पाटील,सोबत अभियंता कपिल बेडसे.
#युवादूत आणि सरपंच जितेंद्र साळुंखे, पैलवान रामचंद्र साळुंखे पुणे यांचा गावठाण विकासाची दिशा या प्रकल्पावर "शिवभारत दिनदर्शिका 2023"भेट देवुन सन्मान कर्ताना मराठा समन्वय परिषदा वतीने  सत्कार करताना कमलेश पाटील,सोबत अभियंता कपिल बेडसे.
 #शिवमान सचिन नारायणराव पवार, अभियंता पुणे याना "शिवभारत दिनदर्शिका 2023" भेट देवुन सन्मान करताना मराठा समन्वय परिषद अध्‍यक्ष कमलेश पाटील,