लोक न्यूज-
चर्मकार समाजाच्या वतीने संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती निमित्त प्रतिमा पूजन तसेच गांधी पुतळा जवळ अन्नदान तसेच सायंकाळी 5.वाजता शोभयात्रा यांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नंदुरबार जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवारणांनी आपली उपस्थिती दर्शवून कार्यकामाची शोभा वाढवली.त्यात माजी.आ. श्री. चंद्रकांत जी रघुवांशी,श्री. डॉ. विक्रांत दिलीपराव मोरे, नगर सेवक (गोलू भैया ) श्री. किरण रघुवंशी, नगर सेवक श्री. प्रमोद सेवाळे, श्री. डी. के. नेरकर राव साहेब, बहुजन समाज पार्टी चे जिल्हा अध्यक्ष श्री. बाळा साहेब ब्राह्मणे, भीम आर्मीचे जिल्हा अध्यक्ष श्री. संजू भाऊ रागडे , RPI चे युवक जिल्हा अध्यक्ष श्री. सुभाष भाऊ पानपाटील, नगर सेवक संतोष वसईकर, पोलीस उप निरीक्षक श्री. प्रशांत मोहिते , उपनगराध्यक्ष परवेज खान, बसपा प्रभारी जितू भाऊ तायडे, अप्पा वाघ , वि.हि.प. चे श्री. पुरोशत्तम काळे, उपाध्यक्ष आकाश अहिरे, सुनील भाऊ महिरे, श्री. प्रकाश परमल, तलाठी अप्पा श्री.जयेंद्र परमल, सोनवणे सर, अजिंठे बापू तसेच अनेक थोर मोठी मंडळीने कार्यक्रमास उपस्थित राहून सहकार्य केल्याबद्दल श्री. संत शिरोमणी रोहिदास व्यायम शाळा व समस्त चर्मकार समाज आपले मनापासून आभार मानतो.


