वैजापूर-लोक न्यूज
माघ  कृ, सप्तमी सोमवार दि.१३ रोजी शेगाव निवासी संत श्री गजानन महाराज यांचा १४५वा प्रकट दिन विविधकार्यक्रमानी सुंदर गणपती मंदिर मित्र परिवार व प्रकट दिन उत्सव मंडळ च्या वतीने गजानन महाराज ग्रंथ व प्रतिमा मिरवणूक, श्री विजय ग्रंथ चरित्र पारायण, प्रवचन व कल्याच्या किर्तनाने संपन्न झाला, प्रकट दिनी भव्य प्रतिमा मिरवणूक काढण्यात आली व जालना येथील भागवताचार्य हभप श्री हरी
वैष्णव महाराज यांच्या काल्याच्या  कीर्तन व महाप्रसादाचे सांगता झाली, या त्रिदिवशीय कार्यक्रमात तीनशे परायनार्थी नी पारायण केले,संस्थापक अध्यक्ष काशिनाथ आगाज,व उत्सव समिती अध्यक्ष संतोष बोथरा ,श्रावण चौधरी, अजय भुजबळ व ठा, धोंडीरामसिंह राजपूत यांनी या त्रिदिवशीय कार्यक्रमाचे  आयोजन करून अत्यंत नियोजन पद्धतीने गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात संपन्न केला,या प्रसंगी आ,रमेश पा,बोरणारे,उपनागराध्यक्ष साबेरखान, नगरसेवक शैलेश चव्हाण,गणेश खैरे,ज्ञानेश्वर टेके,ज्योती टेके,गणेश धुमाळ,राजू पुणे,श्याम पवार,गणेश अनर्थे,अण्णा अधिकार,शशिकांत पवार,निलेश,लाडवाणी,कुणाल जगताप, बाळू पुणे,
अमोल निखाडे,मंगल जगताप,सोनी अपशिंदे,सौ,सोनदे,बेबी आगाज,आदित्य वडनेरे,गोटू बिडवे,नीता वडनेरे, रत्नमाला  आसर,विलास रामैय्या,
यांनी सहभाग नोंदवीला.