लोक न्यूज-
स्व.मिराबाई संभाजी पाटील वय-65 रा.खेडी ता.अमळनेर येथील रहिवाशी असून त्यांचे आजरोजी दि.17-2-2023 अल्पशा आजाराने निधन झाले असुन त्यांची अंत्य यात्रा दि.18-2-2023 रोजी सकाळी 9 वाजता खेडी येथील त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे.त्यांच्या मागील परिवार तीन मुले,सुना,नातवंडे असा परिवार होत..