भूमिपूजन करतांना बाळासाहेब            संचेती,डॉ, दिनेश परदेशी,राजू      राजपुत,भाऊलाल सोमासे, डी,डी,ठाकूर, योगेश राजपूत,शिल्पाताई परदेशी

लोक न्यूज-
वैजापुर शहरात प्रथमच हिंदी भाषेत  परमपूज्य शांतिदुत धर्मरत्न श्री देवकीनंदन ठाकुरजी महाराज  याच्या अमृत वाणीतून श्रीमद भागवत कथा दि.२० जानेवारी पासून आरंभ होत आहेत या कार्यक्रमचा धर्म ध्वज अवतरण व पूजन तसेच स्थळाचे भूमिपूजन समारंभ रविवार(ता,०८)रोजी संपन्न झाला, या कथा २६जानेवारी पर्यंत स्टेशन रस्त्यावरील जीवनगंगा वसाहती जवळ होणार आहेत,आयोजक  अध्यक्ष राजुभाऊ जोगीलाल राजपूत,उपाध्यक्ष सोमीलाल रंभाजी सोमासे, ज्ञानेश्वर सोमासे, व योगेश चंद्रपाल राजपूत यांनी सपत्नीक पूजा केली,या समयी,माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती,माजी नगराध्यक्ष  डॉ,दिनेश परदेशी व नगराध्यक्षा सौ,शिल्पाताई दिनेश परदेशी यांनी स्तंभ पूजन व भूमिपूजन केले,या समयी
माजी आमदार भाऊसाहेब पा,चिकटगांवकर,उपनगराध्यक्ष साबेरखान, संजय निकम,प्रशांत सदाफळ, कल्याण दांगोडे,ऍड,प्रतापराव निंबाळकर, दिनेश राजपूत,प्रेम राजपूत, उमेश वाळेकर,संजय बोरनारे,नगरसेवक गणेश खैरे, शैलेश चव्हाण,नगरसेविका अनिता तांबे,सुप्रिया व्यवहारे,मनीषा राजपूत,सुनीता राजपूत, राजेश
गायकवाड, ज्ञानेश्वर जगताप,गौरव दौडे,भिकन लहामगे,कैलास पवार, विजय दायमा, संदीप निर्मळ,संदेश जेजुरकर,मनोज राजपूत,करण राजपूत,
यांच्या सह शहरातील सर्व थरातील  नागरीक पुरुष व महिला उपस्थित होते,सूत्र संचलन  धोंडीरामसिंह
 राजपूत यांनी केले आभार प्रेम राजपूत यांनी मानले.