लोक न्यूज-
पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव,,,,,,,,
शिंदखेडा तालुक्यातील आदर्श कसबे,चिलाणे येथील महिला,पोलीस पाटील सौ नम्रता सुरेंद्र सिंग,परदेशी यांनी  गावात, कायदा व सुव्यवस्था, आबादीत, राखत गावातील निवडणूक काळात योग्य भूमिका बजावुन, शांतता, अबाधित राखली,वेळोवेळी पोलीस प्रशासन व महसूल विभागाला मदत करून,ई,पिक पाहणी, बाबत गावकऱ्यांना जनजागृती,करून तसेच, गावालगत, अपघात, प्रसंगी योग्य मदत करून त्यांना दवाखान्यात, पाठवणे, पोलीस विभागाला, माहिती देणे, कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल,गावातील परिस्थिती महिला असून देखीलउत्कृष्टपणे सांभाळून, महसूल विभाग व गृह विभाग, यांचे कामकाज, उत्कृष्टपणे सांभाळले, या कामाची दखल घेत  त्यांची उत्कृष्टि कामगिरी बद्दलआज दिनांक 26 जानेवारी रोजी धुळे जिल्ह्य येथे धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन नम्रता सुरेदसिग,गौर यांना सन्मानित करण्यात आले,यावेळी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय जलज शर्मा जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय संजय बारकुंड आदी मान्यवरांच्या उपस्थित सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला, त्यांच्या या निवडीबद्दल झी 24 तास चे पत्रकार प्रशांत भाऊ परदेशी,शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील बाबड एपीआय केदार पीएसआय पवार तसेच दोंडाईचा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय दुर्गेश तिवारी धुळे जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष छोटूलाल पाटील कार्याध्यक्ष डॉ, महेंद्र पाटील ,संदेश पाटील तालुका अध्यक्ष,रवींद्र बेडसे प्रकाश पाटील शिवाजी पाटील राजेंद्र पाटील, उपजिल्हाध्यक्ष किरण देवरे, विनय माळी भडणे येथील,युवराज माळी आदींनी अभिनंदन करण्यात आले.